Thursday, 4 August 2016

सूर

स्वतःच्या कमाल उंचीवर पोहोचून
स्वतःतच सूर मारावा
उंची खोली सारं काही
एका उडीत समजून येते

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...