तडजोड

एकवेळ तत्वाशी केलेली तडजोड परवडते, मुळं दुखावली गेली तरी पुन्हा वाढण्याची शक्यता तरी उरते.
स्वत्वाशी तडजोड म्हणजे माणसाचं मुळापासून उखडलं जाणं...

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. बागेश्री, तत्व म्हणजे काय? आणि स्वत्व म्हणजे काय? मला वाटत स्वत्व म्हणजे स्व + तत्व म्हणजे स्वत:च तत्व म्हणजे स्वत्व.....का तुला स्वत्व म्हणजे अस्तित्व म्हणायचं आहे? पण अस्तित्व म्हणजे जगणे...व्यवहारी जगात अस्तित्वासाठी तडजोड करणे, हे शहाणपण असते.उदा.मी भ्रष्टाचार करणार नाही....हे तत्व आहे आणि त्यातच माझं स्वत्व आहे.पण हे तत्व जगायचं असेल तर माझं अस्तित्व अबाधित असलं पाहिजे ना?...मी मेलेलं कसं चालेल?मेलेल्याला सत्वही नसत आणि तत्वही नसत! तुला नक्की काय म्हणायचं आहे, ते कळल नाही...please समजावून सांग.

    ReplyDelete
  2. स्वत्वाला मुळं आणि तत्वाला वरचा डोलारा समजून लिहिलंय

    ReplyDelete