एकवेळ तत्वाशी केलेली तडजोड परवडते, मुळं दुखावली गेली तरी पुन्हा वाढण्याची शक्यता तरी उरते.
स्वत्वाशी तडजोड म्हणजे माणसाचं मुळापासून उखडलं जाणं...
-बागेश्री
अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते शब्दांत.. त्याच आधारावर उभी राहिलीय ही माझी मोहमयी दुनिया. कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची एक जागा! "कान्हा" आणि "कुछ पन्ने" हे या सफारीतले अॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातील ही सफर तुम्हांला आनंददायी ठरो....
.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...