कर्तव्य

नात्यातून काळजी वजा झाल्यावर, मागे कोरडी उरतात ती कर्तव्ये

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. काळजी असणे म्हणजे विश्वास नसणे. परमात्मा माझा आहे, ही श्रद्धा नसणे. म्हणून सर्व संत म्हणतात " काळजी घ्या, पण काळजी करू नका ".
    स्वामी समर्थांचे महान वचन, " भिऊ नकोस, मी पाठीशी आहे " काळजी करू नकोस, मी पाठीशी आहे.
    कर्तव्य हे मानवतेचे आलेखन आहे. जे समष्टी रुपात कृष्णाने अर्जुनाला 18 अध्यायात विदित केले.जिथे कर्म आहे, तिथे कर्तव्य अनुस्यूत,अपरिहार्य असते. कर्म जर भावना लिप्त असेल, तर कर्तव्यही कोरडे रहात नाही. कर्तव्यात भावना ओथंबून वहात राहते...कृष्णाची राधेमध्ये वहात राहिलेली एक चिरंतन कविता.

    ReplyDelete