tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post6424164481178654997..comments2024-01-28T00:02:09.405-08:00Comments on वेणूसाहित्य...: मनोरेBageshreehttp://www.blogger.com/profile/05394997990908653918noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post-89132091702332314372017-08-04T18:08:39.998-07:002017-08-04T18:08:39.998-07:00साक्षीभाव असणं म्हणजे आपल्या आदर्शवादी, स्वप्नाळू ...साक्षीभाव असणं म्हणजे आपल्या आदर्शवादी, स्वप्नाळू जगात प्रखर, ख-या खु-या वास्तवाचे भान ठेवणं. पण साक्षीदार होणं, हे अत्यंत टोकाच्या वास्तवात जगणं. हे जगणं एकांतवासातले आध्यत्मिक जीवन होय.<br /> गौतमाने एक गोष्ट सांगितली.एक साधक भिक्षु झाला.गौतम आणि इतर भिक्षु चांगल्या रस्त्याने चालायचे, तर हा मुद्दाम काटेकुटे, दगड गोटे असलेल्या रस्त्यावरून चालायचा. बुद्ध म्हणाले, अरे, साक्षीभवातून साक्षीदार जन्माला येत असतो!anand gosavihttps://www.blogger.com/profile/14933296741778028108noreply@blogger.com