tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post6927938597993393164..comments2024-01-28T00:02:09.405-08:00Comments on वेणूसाहित्य...: मृदगंधBageshreehttp://www.blogger.com/profile/05394997990908653918noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post-41822718700100086772016-06-25T20:50:29.919-07:002016-06-25T20:50:29.919-07:00धरित्रीचे हे एक छानसे अलगुज आहे..."तू कुशीत घ...धरित्रीचे हे एक छानसे अलगुज आहे..."तू कुशीत घेतलंस"..मेघ हा तिचा सखा...पण मातृत्व घेऊन येतो..."थोपटत राहिलीस....आई "....आणि मग "बघता-बघता" मेघाची मातृमय करुणा दाटून आली...मेघ बरसला आणि धरित्रीच्या "गालावरचा मृदगंध हवेत विरत राहिला..." बागेश्री,तुला जी अनुभूती येत आहे...मातृत्वाच्या उर्मींची....ती मेघदूताच्या यक्षासारखी आहे....खरंच हे अंतरात बीजरूपाने साद घालत आहे ना?....की नुसते भास होत आहेत? नक्कीच भास नाहीत ना? अभिनंदन करू का? <br />anand gosavihttps://www.blogger.com/profile/14933296741778028108noreply@blogger.com