tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post8149852366282973394..comments2024-01-28T00:02:09.405-08:00Comments on वेणूसाहित्य...: शिक्काBageshreehttp://www.blogger.com/profile/05394997990908653918noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post-46089833877666532112016-05-31T22:40:29.638-07:002016-05-31T22:40:29.638-07:00vaah :)vaah :)Bageshreehttps://www.blogger.com/profile/05394997990908653918noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post-41256096811895187822016-03-12T20:03:33.288-08:002016-03-12T20:03:33.288-08:00बगीश्री, तू म्हणतेस त्याप्रमाणे, कृष्णाचं व्यक्तिम...बगीश्री, तू म्हणतेस त्याप्रमाणे, कृष्णाचं व्यक्तिमत्व म्हणजे एक-एक सोपान आहे...त्याला समजून घेण्यापेक्षा त्याला अनुभवण्याच...तसं स्वत:ची ओळख करून घेणे, ही सुद्धा एक प्रक्रिया आहे...तिचे सोपान आहेत...ध्यान,धारणा आणि समाधी...हे सोपान म्हणजे आपल्या अंत:करणात उतरण्याच्या अवस्था आहेत.तिथूनच एकदा आपली स्वत:ची ओळख लागायला लागली की सर्व जगाची,प्राणीमात्रांसह माणसांची ओळख लागू लागते. दुस-या जाणून घेण्यासाठी पहिली स्वत:ची ओळख व्हावी लागते...तेव्हा मग आपलं मन म्हणजे एक आरसा होतो...ह्या आरश्यात स्वत:सह सर्वांची ओळख स्पष्ट नितळ.... जाणीवेच्या पातळीवर होऊ लागते.पण त्यासाठी अनेक सोपान पार करत नव्हे तर घडवत जावं लागत...हा एक आपलाच पुनर्जन्म असतो...तुझ्या सोपान ह्या कवितेतून,गद्य चिंतनातून, टप्प्या-टप्प्यातून तुला उलगडत आहे...त्याचे भाव विभोर प्रतिबिंब तुझ्या साहित्य निर्मितीत दिसू लागलं आहे...त्यात मलाही डोकावता यायला लागलं आहे...हे तुझ्या निर्मितीचे रहस्य आहेच शिवाय सुफळ भाग्य आहे.anand gosavihttps://www.blogger.com/profile/14933296741778028108noreply@blogger.com