tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post8962452781595784604..comments2024-01-28T00:02:09.405-08:00Comments on वेणूसाहित्य...: गाय वासरूBageshreehttp://www.blogger.com/profile/05394997990908653918noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post-7884056617174175212016-10-09T07:00:15.790-07:002016-10-09T07:00:15.790-07:00शब्दकळा जेव्हा प्रसन्न होतात, तेव्हा त्यांना सुंदर...शब्दकळा जेव्हा प्रसन्न होतात, तेव्हा त्यांना सुंदर घुमारे फुटतात....शब्द हरवले तरी कवी-कवयित्रीच्या, साहित्यिकाच्या,कलाकाराच्या प्रेमळ पाशातून मुक्त होत नाहीत. भाव-भावना हे अस्फुट,अज्ञाताचे आणि अव्यक्ताचे झरे असतात...मनात स्त्रवत असतात....त्या असतात, सृजनशील पाऊल वाटा....प्रकाश वाटांचे शोध घेणा-या, "गोठा धुंडाळत, वास्तव्याला..." येणा-या गाई सारख्या माय भवानी....आणि "भुकेलं वासरू, थानाला लागताच...." स्त्रवू लागतात स्फुट धारा...शब्दांचे रूप लेवून.anand gosavihttps://www.blogger.com/profile/14933296741778028108noreply@blogger.com