माझा तुझ्यावर कधीच विश्वास नव्हता.
तू केलेल्या निर्मितीवर मात्र अपरंपार विश्वास आहे. त्यात तुझीच एखादी निर्मिती तुझ्या पदाला पोहचून भेटते, तेव्हा तुझ्यावरची निष्ठा दुणावते, इतकं खरं.

-बागेश्री