About Me

नमस्कार
मी बागेश्री देशमुख.
लिहीते. गेली अनेक वर्षे.
मुळात इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअर असून, कॉर्पोरेट मधे गेली १२ वर्षे सिनिअर मॅनेजर परचेस, अशा पोझिशनवर जॉब करायचे. लिखाण नामक व्यसनाने, सारे काही सोडवलेय.
आता मी फक्त. लिहिते.

- बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...