Friday, 8 January 2016

तह

सगळीकडून जायबंदी झाल्यानंतर गड रिकामे करावे लागतात,
तहाच्या गोष्टी होतात...
 
नातं असो वा राज्य,
संपत आले की,
तह ठरलेलेच!
 
-बागेश्री

No comments:

Post a Comment