Sunday, 31 July 2016

सेफ्टी बेल्ट

गैरसमजाच्या एका ठोकरेत
नात्याचं कलेवर हातात येतं

शंका कुशंकेच्या अवघड घाटात
विश्वासाचा सेफ्टी बेल्ट कायम बांधावा

-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...