Wednesday, 5 July 2017

गरज

बरेचदा तुम्ही गरजू असणे ही समोरच्याची गरज असते. तेव्हा त्याची गरज लक्षात घेऊन तुम्ही गरजू होण्याची, नक्कीच गरज नसते!

-बागेश्री

1 comment:

  1. गरज ही गोष्ट कोणालाही दीन करते, लाचार करते. म्हणून आपण कोणाची गरज असू नये आणि कोणालाही आपल्याला गरज बनू देऊ नये.कारण कुठे गरज संपते आणि शोषण चालू होते, हे कळे पर्यंत उशीर झालेला असतो.

    ReplyDelete

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...