Thursday, 24 March 2016

निखारा

तूच तुझ्या अस्तित्वाचा धगधगता निखारा पदरात बांधून घेतला आहेस, आता काय काय जळतं ते बघत बसायचं

-बागेश्री

No comments:

Post a Comment