गैरसमजाच्या एका ठोकरेत नात्याचं कलेवर हातात येतं
शंका कुशंकेच्या अवघड घाटात विश्वासाचा सेफ्टी बेल्ट कायम बांधावा
-बागेश्री
0 Comments