Wednesday, 20 April 2016

भूकंप

आत आत गेल्यावर कळतं..
थरावर थर जमून माणूस घडलेला असतो.
दोन थरांत केवळ स्वार्थ!

स्वार्थाची मात्रा बिघडली की भूकंप ठरलेलाच
-बागेश्री

No comments:

Post a Comment